अर्थ : कोर्टाच्या मदतीने विवाहाचे बंधन रद्द ठरवून नवरा बायकोनी स्वतंत्र होणे.
उदाहरणे :
क्षुल्लक कारणावरून त्याने आपल्या बायकोला सोडचिठ्ठी दिली
समानार्थी : काडीमोडणे, फारकत घेणे, सोडचिठ्ठी देणे
घटस्फोट घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghatasphot ghene samanarthi shabd in Marathi.