पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तरट इत्यादीपासून बनवलेली धान्य इत्यादी भरण्याची मोठी व जाड पिशवी.

उदाहरणे : कोठार धान्याच्या पोत्यांनी भरलेले होते

समानार्थी : गोणी, पोते, बारदान

टाट आदि का बना वह बड़ा थैला जिसमें अनाज आदि भरकर रखते हैं।

किसान ने ग्राहक को दस बोरे धान दिए।
गोन, बोरा

A bag made of paper or plastic for holding customer's purchases.

carrier bag, paper bag, poke, sack

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gon samanarthi shabd in Marathi.