पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.

उदाहरणे : नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.

उदाहरणे : ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.

अर्थ : ज्यावरचे केस पूर्णतः काढून टाकले आहेत असे डोके.

उदाहरणे : त्याचा गोटा पाहून सर्व मुले हसू लागली.

समानार्थी : चमन, चमनगोटा

४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.

उदाहरणे : सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.

समानार्थी : गोट

बादले का वह सुनहला या रुपहला फीता जो कपड़ों पर लगाया जाता है।

चुनरी में गोटे लगे हुए हैं।
गोट, गोटा, संजाफ

Trimming used to decorate clothes or curtains.

braid, braiding, gold braid
५. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

अर्थ : माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा.

उदाहरणे : लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत.

समानार्थी : ढेकूळ, दगड, लहान दगड

मिट्टी,ईंट आदि का कड़ा या ठोस टुकड़ा।

बच्चे ढेले से आम तोड़ रहे हैं।
चक्का, डेला, ढेरा, ढेला

A large piece of something without definite shape.

A hunk of bread.
A lump of coal.
hunk, lump
६. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.

उदाहरणे : तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gotaa samanarthi shabd in Marathi.