अर्थ : पूर्वी जर्मेनिक कुळातील एक भाषा.
उदाहरणे :
गॉथिक ही भाषा बोलणारे लोक सापडत नाही.
समानार्थी : गॉथिक भाषा
अर्थ : टंकाचा एक प्रकार.
उदाहरणे :
गॉथिक टंक १६ ते १८व्या शतकात जास्त वापरात होता.
समानार्थी : गॉथिक टंक
अर्थ : एक लिपी.
उदाहरणे :
गोथिक ही लिपी पंधरावे शतक ते अठरावे शतक ह्या काळात प्रचलित होती.
समानार्थी : गथिक, गथिक लिपी, गॉथिक लिपी, गोथिक, गोथिक लिपी
अर्थ : गॉथिक ह्या भाषेचा वा ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
गॉथिक बायबलची एकच प्रत शिल्लक आहे.
गॉथिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gothik samanarthi shabd in Marathi.