पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गैरवर्तनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गैरवर्तनी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्याशी वाईट वागणारा किंवा दुर्वर्तन करणारा.

उदाहरणे : दुराचारी माणूस आपल्या दुराचारामुळे लोकांच्या नजरेतून उतरतो.

समानार्थी : अनाचारी, दुराचरणी, दुराचारी, दुर्वर्तनी

जो दुर्व्यवहार करता हो।

बदसलूक आदमी अपनी बदसलूकी के कारण लोगों की नजरों में गिर जाते हैं।
अनाचारी, अशील, दुराचरणी, दुराचारी, दुर्व्यवहारी, बदसलूक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गैरवर्तनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gairavartanee samanarthi shabd in Marathi.