पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुरफटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुरफटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.

उदाहरणे : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही.
पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.

समानार्थी : अटकणे, अडकणे, गुंतणे, सापडणे

कठिनाई या अड़चन में पड़ना।

स्मिता के घर जाकर मैं भी उसके घरेलू मामलों में उलझ गई।
अटकना, अलुझना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Place in a confining or embarrassing position.

He was trapped in a difficult situation.
pin down, trap
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.

उदाहरणे : पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला

समानार्थी : अडकणे, गुंतणे, बांधले जाणे

किसी प्रकार के बंधन में पड़ना।

बंदर अपने आप रस्सी में बँध गया।
बँधना, बंधना

Fasten or secure with a rope, string, or cord.

They tied their victim to the chair.
bind, tie

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गुरफटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guraphtane samanarthi shabd in Marathi.