पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाडीतळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाडीतळ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : इमारतीतील गाडी इत्यादी ठेवण्याचे ठिकाण.

उदाहरणे : शहरात मोठ-मोठ्या इमारतींच्या तळभागात गाडीघर असते.

समानार्थी : गाडीघऱ, गॅरेज

इमारत का वह भाग जहाँ मोटर गाड़ियाँ खड़ी की जाती हैं।

शहरों में बड़ी इमारतों के तहखाने में गैरेज होता है।
गराज, गैरेज

An outbuilding (or part of a building) for housing automobiles.

garage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गाडीतळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaadeetal samanarthi shabd in Marathi.