पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाठोडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाठोडे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापड इत्यादी वस्त्रात बांधून बनवलेली मोट.

उदाहरणे : त्याने प्रवासात लागणारा शिधा गाठोड्यात बांधून घेतला

समानार्थी : गठडी, गाठोळे, बोचके, मोट

कपड़े में गाँठ लगाकर बाँधा हुआ सामान जो गोलाकार दिखाई पड़ता है।

मुनिया ने गठरी से सत्तू निकाला।
गठरी, मोटरी

A package of several things tied together for carrying or storing.

bundle, sheaf
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

अर्थ : कापडाला गाठ मारून, एक वा अनेक वस्तूंना त्या कापडात एकत्र बांधल्याने तयार झालेली गोष्ट.

उदाहरणे : ती गाठोडे बैलगाडीत चढवते आहे.

समानार्थी : गठडी, गाठोळे, बोचके, मोट

एक में बंधा हुआ वस्तुओं का ढेर।

किसान धान का बोझा बैलगाड़ी में लाद रहा है।
बोझ, बोझा, भार

Weight to be borne or conveyed.

burden, load, loading

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गाठोडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaathode samanarthi shabd in Marathi.