अर्थ : एखाद्यास कर्ज देऊन ते परत मिळेल की नाही यासाठी विश्वासार्थ त्याची एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
उदाहरणे :
सावकाराने कित्येक शेतकर्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत.
समानार्थी : गहाणवट ठेवणे, तारण ठेवणे
अर्थ : एखाद्याकडून काही कर्ज घेऊन त्याबदल्यात एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
उदाहरणे :
मुलीच्या लग्नासाठी मंगलूने आपले शेत गहाण ठेवले.
समानार्थी : गहाणवट ठेवणे, तारण ठेवणे
गहाण ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gahaan thevne samanarthi shabd in Marathi.