सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गर्भधारणा झाल्यापासून मूल जन्माला येईपर्यंतचा कालावधी.
उदाहरणे : गर्भकाळात आईने आपली विशेष काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक प्राण्याचा गर्भावधी वेगवेगळा असतो.
समानार्थी : गर्भारपणा, गर्भावधी
डिंब अथवा अंडाणु के गर्भाधान के समय से लेकर बच्चे के जन्म लेने तक का समय।
The period during which an embryo develops (about 266 days in humans).
स्थापित करा
गर्भकाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garbhakaal samanarthi shabd in Marathi.