अर्थ : वाघ इत्यादीनी केलेला जोराचा आवाज.
उदाहरणे :
वाघाची डरकाळी ऐकून सगळे घाबरून गेले
समानार्थी : डरकाळी
अर्थ : एखाद्या प्राण्याची मोठी आरोळी.
उदाहरणे :
वाघाची गर्जना ऐकून लोक पळू लागले
गर्जना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garjanaa samanarthi shabd in Marathi.