पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गरबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गरबा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात समईभोवती वा देवीच्या तसबिरीभोवती फेरा धरून, देवस्तुतीपर गाणी म्हणून विशिष्ट पद्धतीने नाचतात तो नाचगाण्याचा गुजराती प्रकार.

उदाहरणे : नवरात्रात नऊ दिवस गरबा करतात.

एक गुजराती लोक-नृत्य जिसमें औरतें देवी की प्रतिमा के सामने या चारों ओर गोला बनाकर तथा कमर या सर पर घड़ा रखकर गाते हुए विशिष्ट रूप से नाचती हैं।

नौरात्र में जगह-जगह गरबे का आयोजन किया जाता है।
गरबा

A style of dancing that originated among ordinary people (not in the royal courts).

folk dance, folk dancing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गरबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garbaa samanarthi shabd in Marathi.