अर्थ : आग्नेय अशियातील एक लोकसत्ताक राष्ट्र.
उदाहरणे :
कंबोडियाचे हवामान उष्ण आहे.
समानार्थी : कंबोडिया, ख्मेर प्रजासत्ताक
अर्थ : कंबोडिया ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
ख्मेरची मूळ लिपी भारतीय आहे.
समानार्थी : ख्मेर भाषा
अर्थ : कंबोडिया ह्या देशाचा किंवा कंबोडिया ह्या देशाशी संबंधित.
उदाहरणे :
ख्मेर संस्कृतीची माहिती मुख्यत्वे प्राचीन कोरीव लेखांतून तसेच चीनी बखरीतून मिळते.
ख्मेर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khmer samanarthi shabd in Marathi.