पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खेवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खेवा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.

उदाहरणे : तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.

समानार्थी : किहील, खेव, गारापाखरू, घाऱ्या लेंबू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी, भूरकोंबडी

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।

लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।
लालपेट सतबहिनी, लालपेट सतभैया
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मैनेच्या आकाराचा, मातकट तपकिरी रंगाचा लांब शेपटीचा पक्षी.

उदाहरणे : पानगळीची जंगले, बांबूची बेटे इत्यादी ठिकाणी जंगली सातभाई आढळतो.

समानार्थी : कसाड्या, कीहड, केकाटी, केकाट्या, केवा, केहिणी, खिवा, खेकाटी, खेकाडी, खेटी, जंगली सातबहिनी, जंगली सातभाई, भुसारीण, भैंसाकिहील, म्हसकेळ

मैना की तरह की एक चिड़िया।

चरखी की आवाज़ मीठी होती है।
कचबचिया, कलहँटी, गंगई, गलगल, गलगलिया, गलारी, चरखी, भैना, सिरगोटी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खेवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khevaa samanarthi shabd in Marathi.