पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खांद्यावर पडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खांद्यावर पडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम इत्यादीचा भार एखाद्यावर येणे.

उदाहरणे : आता ह्या संस्थेची सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर आली.

समानार्थी : खांद्यावर येणे

किसी के जिम्मे आना या किसी काम आदि का भार पड़ना।

अब इस संस्थान की सारी जिम्मेदारियाँ मेरे कंधों पर आ गई हैं।
ऊपर पड़ना, कंधे पर आना, कंधों पर आना, जिम्मे पड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खांद्यावर पडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaandyaavar padne samanarthi shabd in Marathi.