१. नाम
/ निर्जीव
/ ठिकाण
/ प्रत्यक्षातील ठिकाण
अर्थ : तीळ,खोबरे इत्यादीकातील तेल काढून घेतल्यावर राहणारा चोथा.
उदाहरणे :
खोबर्याची, तिळाची ढेप गुरांना घालतात
समानार्थी :
खल्ली, ढेप, पेड
Mass of e.g. linseed or cottonseed or soybean from which the oil has been pressed. Used as food for livestock.
oil cake