पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खडू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खडू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सूक्ष्म कणी व सापेक्षतः मऊ असलेला चुनखडक,मेण,विशिष्ट प्रकारची माती,पाणी इत्यादी पदार्थांचे मिश्रण साच्यात ओतून तयार केलेली कांडी.

उदाहरणे : तो खडूच्या कारखान्यात कामाला आहे.
गुरूजी खडूने फळ्यावर लिहित आहेत.

एक प्रकार की सफेद मिट्टी से बनाई हुई डली या बत्ती जिससे तख्ती आदि पर लिखा जाता है।

अध्यापक महोदय श्यामपट्ट पर खड़िया से लिख रहे हैं।
खड़िया, चॉक, वर्णरेखा

A piece of calcite or a similar substance, usually in the shape of a crayon, that is used to write or draw on blackboards or other flat surfaces.

chalk

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खडू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khadoo samanarthi shabd in Marathi.