पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खंडनीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खंडनीय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तुटू शकतो असा किंवा खंडण करण्याजोगा.

उदाहरणे : ह्या तुटण्याजोगा वस्तू सांभाळून ने.
डोळ्यांनी दिसणार्‍या सर्व वस्तू खंडनीय आहेत.

समानार्थी : तुटण्याजोगा

जिसके खंड या टुकड़े किए जा सकें।

नग्न आँखों से दिखाई देनेवाली सभी वस्तुएँ खंडनीय हैं।
खंडनीय, खण्डनीय

Capable of being broken or damaged.

Earthenware pottery is breakable.
Breakable articles should be packed carefully.
breakable
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे खंडन करता येते असा.

उदाहरणे : तुमचे वक्तव्य खंडनीय आहे.

जिसे काटा जा सके या जिसका खंडन हो सके।

आपका तर्क काट्य है।
काट्य, खंडनीय, खण्डनीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खंडनीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khandneey samanarthi shabd in Marathi.