अर्थ : आपल्या अंगातून सूत काढून त्याचे जाळे बनवणारा एक किडा.
उदाहरणे :
कोळी आपले भक्ष्य पकडण्यासाठी जाळे विणतो
अर्थ : मासे धरणारी वा पकडणारी एक जात.
उदाहरणे :
काही ग्रामीण क्षेत्रातात आजसुद्धा कोळी व्यवसायात मग्न आहे.
समानार्थी : मच्छीमार
अर्थ : कोळी जातीतील सदस्य.
उदाहरणे :
आमच्या गावी कोळीदेखील राहतात.
कोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kolee samanarthi shabd in Marathi.