पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोळपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोळपणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पेरलेल्या जमिनीतील तण काढणे.

उदाहरणे : चांगले पीक यावे म्हणून जमीन कोळपतात

समानार्थी : निंदणे, भांगलणे

पौधों के आस-पास की घास निकालना जिससे पौधों की बाढ़ ठीक तरह से हो।

किसान अपने खेतों को निरा रहे हैं।
नलाना, निंदाई करना, निकाना, निराई करना, निराना, नींदना, सोहना

Clear of weeds.

Weed the garden.
weed
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : खुरपीच्या सहाय्याने खुरपणी करणे.

उदाहरणे : शेतकरी शेतात खुरपत होते.

समानार्थी : खुरपणे, निदणे, बेणणे, भांगलणे

खुरपी की सहायता से निराई करना।

किसान प्याज के खेत को खुरपिआ रहा है।
खुरपिआना, खुरपियाना, खुर्पिआना, खुर्पियाना

Clear of weeds.

Weed the garden.
weed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कोळपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kolpane samanarthi shabd in Marathi.