अर्थ : शिक्षण, शिस्त इत्यादींचा ज्यावर काही परिणाम, बदल किंवा सुधार झाला नाही असा.
उदाहरणे :
इतक्या मोठमोठ्या विद्वानांबरोबर राहून ही तू कोराच राहीलास.
समानार्थी : संस्कारहीन
अर्थ : ज्यावर काही लिहिले वा छापलेले नाही असा.
उदाहरणे :
त्याने कोर्या वहीवर लिहायला सुरवात केली.
अर्थ : (चहा, कॉफी इत्यादी) ज्यात दूध नाही असा.
उदाहरणे :
मूतखड्यावर औषध म्हणून कोरा चहा पितात.
समानार्थी : काळा
कोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koraa samanarthi shabd in Marathi.