सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोमल असण्याचा भाव.
उदाहरणे : तिच्या स्वभावातले मार्दव फार लोभस आहे.
समानार्थी : कोवळीक, मऊपणा, मार्दव, मार्दवता, मृदुता
कोमल होने की अवस्था या भाव।
A visual property that is subdued and free from brilliance or glare.
अर्थ : कोमलांग किंवा नाजूक असण्याची अवस्था.
उदाहरणे : राम, लक्ष्मण आणि सीताची सुकुमारता पाहून वनवाश्यांना त्यांच्यावर दया यायची.
समानार्थी : नाजुकपणा, नाजूकता, नाजूकपणा, सुकुमारता
सुकुमार या नाजुक होने की अवस्था या भाव।
The quality of being beautiful and delicate in appearance.
स्थापित करा
कोमलता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. komlataa samanarthi shabd in Marathi.