पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोको शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोको   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काकाओ ह्या वृक्षाच्या बियांना भाजून, वाटून केलेली पूड.

उदाहरणे : कोकोचा वापर केक, चॉकलेट ह्यासारख्या खाद्यात केला जातो.

काकाओ वृक्ष के बीजों को भूनकर और पीसकर बनाया हुआ चूर्ण।

कोको का उपयोग कई प्रकार की खाद्यवस्तुओं में होता है।
कोको

Powder of ground roasted cacao beans with most of the fat removed.

cocoa
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : सहा ते साडे सात मीटर उंचीचा सदापर्णी वृक्ष.

उदाहरणे : काकाओच्या बियांपासून कोको तयार करतात.

समानार्थी : काकाओ

लगभग छह से आठ मीटर ऊँचा एक सदाबहार वृक्ष।

ककाओ के बीज से कोको बनाया जाता है।
ककाउ, ककाओ, ककेओ

Tropical American tree producing cacao beans.

cacao, cacao tree, chocolate tree, theobroma cacao
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : काकाओ ह्या वृक्षाच्या बिया.

उदाहरणे : काकाओपासून तयार पदार्थाला कोको म्हणतात.

समानार्थी : काकाओ

ककाओ नामक वृक्ष से प्राप्त बीज।

ककाओ से कोको तैयार किया जाता है।
ककाउ, ककाओ, ककेओ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कोको व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koko samanarthi shabd in Marathi.