अर्थ : अमेरिकेचे विधान मंडळ.
उदाहरणे :
कांग्रेसने इराकविरूद्धच्या युद्धाला मान्यता दिली
अर्थ : भारतातील एक राजकीय पक्ष.
उदाहरणे :
कॉंग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे
कॉंग्रेस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kongres samanarthi shabd in Marathi.