पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कैद होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कैद होणे   क्रियापद

१. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्याचा इच्छेविरूद्ध त्याचे एखाद्याच्या ताब्यात होणे.

उदाहरणे : फरारी कैदी पोलिसांकडून पकडला गेला.

समानार्थी : पकडले जाणे, बंदिस्त होणे, बंदी होणे

किसी की इच्छा के विरुद्ध उसका किसी के वश में होना।

फरार क़ैदी पुलिस के हाथों पकड़ा गया।
अरेस्ट होना, क़ैद होना, कैद होना, गिरफ्तार होना, गिरफ़्तार होना, पकड़ा जाना, बंदी होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कैद होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaid hone samanarthi shabd in Marathi.