सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
उदाहरणे : औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
समानार्थी : कोट, तट, तटबंदी, प्राकार
रक्षा के लिए चारों ओर बनाई हुई दीवार।
A masonry fence (as around an estate or garden).
अर्थ : एखाद्या खाचेत बसण्यासाठी तासून निमुळता केलेला लाकडाचा भाग.
उदाहरणे : सुतार हत्याराने कुसू अजून तासत आहे.
लकड़ी का वह पतला सिरा जिसे किसी दूसरी लकड़ी के छेद में बैठाते हैं।
स्थापित करा
कुसू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kusoo samanarthi shabd in Marathi.