पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंदा   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : ज्याला पांढर्‍या रंगाचे सुवासिक फूल येते तो एक प्रकारचा वेल.

उदाहरणे : आश्विनकार्तिकात कुंद फुलतो.

समानार्थी : कुंद

जूही के समान एक पौधा।

मकरंद फूलों से लदा है।
कुंद, कुन्द, मकरंद, मकरन्द

Native to eastern Asia. Widely cultivated for its large pink or white flowers.

indian lotus, lotus, nelumbo nucifera, sacred lotus
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक प्रकारचे जाड मूळांचे, उपटण्यास कठीण असे, हरळीसारखे गवत.

उदाहरणे : कुंदासारखी काही बारमाही तणे नष्ट करणे कठीण असते.

समानार्थी : कुंद

एक प्रकार की घास जो दूब की तरह होती है।

कुंदा को जड़ से निकालना बहुत कठिण होता है।
कुंद, कुंदा, कुन्द, कुन्दा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कुंदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kundaa samanarthi shabd in Marathi.