पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंटीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंटीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जार व जारिणी यांचा योग घडवून आणणारी स्त्री.

उदाहरणे : पोलिसांनी कुंटणीला पकडले.

समानार्थी : कुंटण

स्त्रियों को बहकाकर उन्हें परपुरुष से मिलानेवाली स्त्री।

मोहनी कुटनी का काम करते हुए पकड़ी गयी।
अर्जुनी, कुटनी, धंधाला, रंगमाता, रङ्गमाता, शुंडा, शुण्डा

A woman pimp.

procuress

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कुंटीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kunteen samanarthi shabd in Marathi.