पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कालिंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कालिंदी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : गंगेला मिळणारी उत्तर भारतातील प्रसिद्ध नदी.

उदाहरणे : प्रयागला गंगा,यमुना आणि सरस्वती यातीन नद्यांचा संगम आहे

समानार्थी : यमुना

उत्तर भारत की एक नदी।

प्रयाग राज में गंगा,यमुना और सरस्वती का संगम है।
अरुणात्मजा, अरुणात्मजा नदी, अर्कजा, अर्कजा नदी, अर्कतनया, अर्कतनया नदी, अर्कसुता, अर्कसुता नदी, असिता, असिता नदी, कालगंगा, कालगंगा नदी, कालिंदी, कालिंदी नदी, कालिन्दी, कालिन्दी नदी, जमना, जमना नदी, जमुना, जमुना नदी, तपनतनया, तपनतनया नदी, त्रियामा, त्रियामा नदी, दिनेशात्मजा, दिनेशात्मजा नदी, दैवाकरी, दैवाकरी नदी, भानुजा, भानुजा नदी, भानुसुता, भानुसुता नदी, यमानुजा, यमानुजा नदी, यमुना, यमुना नदी, रविजा, रविजा नदी, रविनंदिनी, रविनंदिनी नदी, रविनन्दिनी, रविनन्दिनी नदी, वैवस्वती, वैवस्वती नदी, श्यामा, श्यामा नदी, संज्ञापुत्री, संज्ञापुत्री नदी, सूर्यजा, सूर्यजा नदी, सूर्यसुता, सूर्यसुता नदी, हंससुता, हंससुता नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक रागिणी.

उदाहरणे : कालिंदी ही एक ओडव जातीची एक रागिणी आहे.

एक रागिनी।

कालिंदी ओड़व जाति की एक रागिनी है।
कालिंदी, कालिन्दी

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कालिंदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalindee samanarthi shabd in Marathi.