सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बोटे अडकवण्यासाठी मागे पोलादीची दोन भोके असलेले व एका खिळ्याने सांधलेले फिरती पाती असलेले एक हत्यार.
उदाहरणे : कात्रीचा उपयोग कापड, केस, कागद इत्यादी कापण्यासाठी होतो.
समानार्थी : कात्री, कैची
बाल,कपड़े आदि कतरने का एक औज़ार।
An edge tool having two crossed pivoting blades.
अर्थ : एक मोठा मासा.
उदाहरणे : त्याने बाजारातून दोन किलो कातल घेतला.
समानार्थी : कातल
एक प्रकार की बड़ी मछली।
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
अर्थ : ज्याला भीती वाटते आहे असा.
उदाहरणे : गावात वाघ शिरल्याचे ऐकून गावकरी भयभीत झाले. त्याने भयभीत नजरेनं बघत विचारले.
समानार्थी : घाबरलेला, घाबरा, भयभीत, भ्यालेला
जो आतङ्क से घबराया हुआ हो। भयभीत। त्रस्त।
Struck or filled with terror.
स्थापित करा
कातर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaatar samanarthi shabd in Marathi.