पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कातण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कातण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : करंजी, शंकरपाळे इत्यादींचे काठ कापण्याचे लहानशा दांड्याला बसवलेले दातेरी चक्र.

उदाहरणे : चिरणी मोडल्याने कानवले करावे लागले.

समानार्थी : कातणे, चिरणी, चिरणे

गुझिया, शकरपारे आदि बनाने का एक उपकरण।

माँ ने साँचे से गुझिया और शकरपारे बनाए।
साँचा, सांचा
२. नाम / भाग

अर्थ : करंज्या वगैरे करताना त्यांच्या कडांचे कातण्याने निघालेले पीठ.

उदाहरणे : करंज्या करून झाल्या की राहिलेल्या कातणाची एक लहान पोळी कर.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कातण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaatan samanarthi shabd in Marathi.