पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काडेचिराईत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : चिराईत नावाच्या लहान झाडाच्या वाळलेल्या फांद्या, याचा रंग काळसर असून चव कडू असते.

उदाहरणे : ज्वरावरील काढ्यात काडेचिराईताचा उपयोग करतात.

समानार्थी : काडेचिराइत

ऊँचाई पर मिलनेवाला एक औषधीय झाड़ जो दो से चार फुच ऊँचा और एकवर्षी या द्विवर्षी होता है।

चिरायता मूल रूप से नेपाल में पाया जाता है।
कांडतिक्त, किरात, किराततिक्त, चिरायता, चिरेट्टा, तृणनिंब, तृणनिम्ब, नार्यतिक्त, भूतिक, हैम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

काडेचिराईत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaadechiraaeet samanarthi shabd in Marathi.