पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कसणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : जमीन पीक घेण्यायोग्य करणे.

उदाहरणे : शेतकर्‍यांनी पडीक जमीन मोठ्या प्रयत्नाने कसली.

२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दोरी इ. बांधून आवळणे.

उदाहरणे : त्यांनी कमरेला शेला कसला.

बंधन दृढ़ करने के लिए डोरी आदि खींचना।

रवि ने धान के बोझ को कसा और बाँधा।
कसना, घुटना

Make tight or tighter.

Tighten the wire.
fasten, tighten

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasne samanarthi shabd in Marathi.