अर्थ : पाठीच्या मध्यभागी असलेले मज्जातंतूंनी बनलेले एक लांब हाड.
उदाहरणे :
आसनात बसल्यानंतर कणा ताठ ठेवावा.
माणूस हा पृष्ठवंश असलेला प्राणी आहे.
समानार्थी : कणा, पाठीचा कणा, पृष्ठवंश, मणिस्तंभ, मेरूदंड
कशेरुक दंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasheruk dand samanarthi shabd in Marathi.