अर्थ : रोग अथवा वेदना इत्यादींचा आवेग.
उदाहरणे :
वेदनेची कळ येताच तो ओरडत असे.
अर्थ : काही यांत्रिक काम करण्यासाठी यंत्रावरील विशिष्ट कळ.
उदाहरणे :
ह्या कळपाटाच्या काही कळा खराब आहे.
कळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kal samanarthi shabd in Marathi.