अर्थ : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
उदाहरणे :
महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
समानार्थी : कलश
कळस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalas samanarthi shabd in Marathi.