अर्थ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
उदाहरणे :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
समानार्थी : कळविणे, बोलणे, सांगणे, सूचना देणे
कळवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalvane samanarthi shabd in Marathi.