अर्थ : कर्मचार्यांचा गट.
उदाहरणे :
समाधानकारक उत्पादन, माहितगार कर्मचारीवर्ग आणि मनमोकळे व उत्साहदायी वातावरण असणे ही चांगल्या व्यवस्थापनाची काही ठळक लक्षणे आहेत.
समानार्थी : स्टाफ
कर्मचारीवर्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karmachaareevarg samanarthi shabd in Marathi.