पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्णफूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्णफूल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : कानातील एक दागिना.

उदाहरणे : तिच्या कानातील कर्णफूल तिला शोभून दिसतात.

समानार्थी : कर्णपुष्प, कर्णभूषण

Jewelry to ornament the ear. Usually clipped to the earlobe or fastened through a hole in the lobe.

earring
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फुलाच्या आकाराचे कानात घालावयाचे एक आभूषण.

उदाहरणे : सीतेला कर्णफूल घालायला आवडतात.

कान में पहनने का फूल के आकार का एक गहना।

सीता तरकी पहनना पसंद करती है।
तरकी, तर्की, ताटक, ताडंक, ताडंकी, तार, भोगली

Jewelry to ornament the ear. Usually clipped to the earlobe or fastened through a hole in the lobe.

earring

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कर्णफूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karnaphool samanarthi shabd in Marathi.