पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करडई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करडई   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक लहान वर्षायू वनस्पती.

उदाहरणे : करडई काटेरी असून ह्याच्या बिया तैलयुक्त असतात.

एक एकवर्षी औषधीय वनस्पति।

बर्रा कँटीला होता है तथा इसके बीज तेलयुक्त होते हैं।
कर्रक, बर्रा, बर्रे
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एक औषधी वनस्पतीपासून मिळणारे बी.

उदाहरणे : करडईच्या तेलास व्यापरिकदृष्ट्या महत्त्व आहे.

एक एकवर्षी औषधीय वनस्पति से प्राप्त बीज।

बर्रा तेलयुक्त होता है।
कर्रक, बर्रा, बर्रे
३. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक झाड.

उदाहरणे : कुसुंबच्या बियांपासून तेल काढतात.

समानार्थी : कुसुंब, कुसुंबकरडई, कुसुंबा, कुसुंबेकरडई

एक पौधा जिसमें पीले फूल लगते हैं।

कुसुम के बीज से तेल निकाला जाता है।
अग्नि-शिखा, अग्निशिखा, कुसुंभ, कुसुम, कुसुम्भ, बर्रै

Thistlelike Eurasian plant widely grown for its red or orange flower heads and seeds that yield a valuable oil.

carthamus tinctorius, false saffron, safflower

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

करडई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karadaee samanarthi shabd in Marathi.