सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वेदना सहन न झाल्यामुळे तोंडातून आपोआप बारीक आवाज येणे.
उदाहरणे : पोटाच्या असह्य दुखण्यामुळे तो कण्हत होता
समानार्थी : विव्हळणे
कष्ट आदि में मुँह से व्यथासूचक शब्द निकलना या निकालना।
अर्थ : शारीरिक दुःखामुळे तोंडातून निघणारा एक प्रकारचा आवाज.
उदाहरणे : त्याचे कण्हणे बाहेरही ऐकू येत होते.
समानार्थी : कणवण, कुथणे, विवळणे
मुँह से निकलने वाला व्यथा सूचक शब्द।
An utterance expressing pain or disapproval.
स्थापित करा
कण्हणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanhane samanarthi shabd in Marathi.