अर्थ : किंचित कडू.
उदाहरणे :
मॅग्नेशियम सल्फेट कडवट चवीचे असते.
अर्थ : ज्यात स्नेह, आदर, सौजन्य इत्यादींचा अभाव असल्याने अप्रिय वाटतो असा.
उदाहरणे :
तिचे बोलणे काहीसे कडवट वाटेल पण ती मनाने फार चांगली आहे.
समानार्थी : कटू
कडवट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadvat samanarthi shabd in Marathi.