अर्थ : लेखनात काही विशेष गोष्ट सुचवण्यासाठी वापरली जाणारी ( ), {}, [ ] या प्रकारची चिन्हांची जोडी.
उदाहरणे :
( ) या कंसाला गोल कंस, {} याला महिरपी कंस आणि [ ] याला चौकटीचा कंस म्हणतात
अर्थ : मथुरेच्या उग्रसेन राजाचा मुलगा व कृष्णाचा मामा.
उदाहरणे :
कृष्णाने कंसाचा वध केला.
समानार्थी : उग्रसेनज
अर्थ : एक प्रकारचा लहान कंस ज्याचा वापर इतर कंसांपेक्षा अधिक प्रमाणात केला जातो.
उदाहरणे :
(आंबा), आंबा हा शब्द कंसात लिहिलेला आहे.
समानार्थी : गोल कंस
कंस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kams samanarthi shabd in Marathi.