सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दिशा दाखवणारे, दिशा ओळखायला मदत करणारे यंत्र.
उदाहरणे : होकायंत्राची जंगलात आम्हाला फार मदत झाली
समानार्थी : दिशादर्शक, होका, होकायंत्र
दिशा का ज्ञान कराने वाला एक उपकरण।
Navigational instrument for finding directions.
अर्थ : वर्तुळाकृती काढण्याचे दोन बाहू असलेले साधन.
उदाहरणे : भूमितीच्या अभ्यासात कंपास आवश्यकच आहे
समानार्थी : करकटक
वृत्त या गोलाई खींचने का औज़ार जो पिछले सिरों पर परस्पर जुड़ी हुई दो शलाकाओं के रूप का होता है।
Drafting instrument used for drawing circles.
स्थापित करा
कंपास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kampaas samanarthi shabd in Marathi.