पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओवाळणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओवाळणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : एखाद्याच्या मंगल कामनेसाठी धन किंवा एखादी वस्तू त्याच्यावरून ओवाळून दान करण्याची क्रिया.

उदाहरणे : आजोबांनी अमनच्या मुंजीत ओवाळणी म्हणून हजार रूपये दिले.

किसी की मंगल कामना से धन या कोई वस्तु उसके सिर के ऊपर घुमा कर दान करने या कहीं रख आने की क्रिया।

अमन के मुंडन पर उसके दादाजी ने हज़ार रुपए निछावर किए।
उतारन, उतारा, निछावर, निसार, न्योछावर, न्यौछावर, वारफेर, वाराफेरा, सदका
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : ओवाळणार्‍या व्यक्तीला ओवाळल्यावर दिली जाणारी वस्तू.

उदाहरणे : माझ्या भावाने मला शंभर रुपये ओवाळणी घातली.

निछावर करने वाले व्यक्ति को निछावर करने के बाद दी जाने वाली वस्तु।

भैया ने मुझे सौ रुपये न्यौछावरी दिए।
न्यौछावरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ओवाळणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ovaalnee samanarthi shabd in Marathi.