पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओरिसी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओरिसी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ओरिसा ह्या प्रांताशी संबंधित किंवा ओरिसाचा.

उदाहरणे : हस्तीदंत व शिंगांवरील ओरिसी कोरीवकाम प्रसिद्ध आहे.

समानार्थी : ओडिसी

उड़ीसा का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

हम लोग उड़िया लोकनृत्य देखने गए थे।
पुरी के विषय में अधिक जानकारी प्राप्त करने के लिए मैंने कई उड़िया पुस्तकों का अध्ययन किया।
उड़िया, ओड़िया
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ओडिया ह्या भाषेत असलेला किंवा ओडिया ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : उपेद्र बांज हा या काळातला सर्वश्रेष्ठ ओरिसी कवी मानला जातो.

समानार्थी : ओडिसी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ओरिसी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. orisee samanarthi shabd in Marathi.