अर्थ : अरबस्तानाच्या आग्नेय टोकावरील देश.
उदाहरणे :
अतिशय उष्ण हवामान, अपुरा पाऊस ह्यामुळे ओमान कृषी व औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे.
समानार्थी : ओमान
ओमान व मस्कत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. omaan va maskat samanarthi shabd in Marathi.