अर्थ : मुख्यत्वे ओरिसा ह्या प्रांतात बोलली जाणारी ओडिया लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
ओडियात अकराव्या शतकापासून ग्रंथ रचना होऊ लागल्या.
समानार्थी : ओडिया भाषा
ओडिया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. odiyaa samanarthi shabd in Marathi.