अर्थ : ज्याचे मन एकाच गोष्टीवर स्थिर झाले आहे असा.
उदाहरणे :
एकाग्र विद्यार्थ्याला यश मिळतेच
समानार्थी : एकतान, एकाग्र, एकाग्रचित्त, तन्मय, स्थिरचित्त
एकचित्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekachitt samanarthi shabd in Marathi.