पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपयोगिता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपयोगिता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : उपयुक्त किंवा उचित असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : वस्तूची उपयोगिता त्याचे महत्व ठरवते.
ह्या प्रकल्पाची माहित सामान्य जनतेपर्यंत पोहण्यातच औचित्य आहे.

समानार्थी : उपयुक्तता, औचित्य

उपयुक्त या उचित होने की अवस्था या भाव।

सामान की उपयुक्तता देखकर ही उसे खरीदना चाहिए।
उचितता, उपयुक्तता, औचित्य, गठौत, गठौती, समीचीनता, समुचितता, साधकता

The quality of having the properties that are right for a specific purpose.

An important requirement is suitability for long trips.
suitability, suitableness
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या गोष्टीचा उपयोगीपणा.

उदाहरणे : उपयोगितेच्या कसोट्या निश्चित करणे आवश्यक आहेत.

काम में आने की योग्यता।

वस्तुओं की उपयोगिता के अनुरूप ही हम उनका चयन करते हैं।
उपयोगिता, लाभकारिता

The quality of being of practical use.

usefulness, utility
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या वस्तूचे गुण किंवा तिचे गुणधर्म ज्यामुळे तिचे महत्व असते.

उदाहरणे : या औषधाची उपयोगिता आजारी माणसालाच कळते.

वह गुण या तत्व जिसके कारण किसी वस्तु का महत्व या मान होता है।

समय की उपयोगिता को न समझनेवाले पछताते हैं।
उपयोगिता

The quality of being usable.

practicability, practicableness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उपयोगिता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upayogitaa samanarthi shabd in Marathi.